November 6, 2026

‘काय समजतेस काय स्वतःला?’, सोनाली कुलकर्णीवर भडकलेले नाना पाटेकर, झाप झाप झापलेलं; पण का?

0
image

अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची गाजलेल्या मराठी फिल्म म्हणजे 2014 सालची डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो आणि 2011 सालची देऊळ. देऊळ या त्यांच्या फिल्मला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. त्याआधी त्यांनी 2006 साली टॅक्सी नंबर 9211 या हिंदी चित्रपटातही एकत्र काम केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *