November 6, 2026

IND vs NZ च्या वनडे सिरीजसाठी टीमची घोषणा! तब्बल 3 वर्षानंतर 35 वर्षाच्या खुंखार बॉलरचं कमबॅक, दोन वेगवेगळ्या टीम जाहीर

0
image

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेनंतर आता टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार असून तिथं पाच टी-ट्वेंटी सामने, पाच वनडे सामने आणि दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. त्यासाठी आता टीमची घोषणा झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *